सर्व लेख

अपुरा

शिकविले शब्द नी दिली लेखणी
परी उण्या वाक्यांस अर्थ उमगेना
दिली पहार नी दिले पाणि
हुरहूर की जीवन कधी लागे

कविता

मी माझ्यासाठी

तु भेटशील का रे
कोडे हे उलगडशील का रे
दिसो नव्हे तु ह्या जगात
पण घरी माझ्याच वास

कविता

व्यापारी पेठ

मी .... सारथ्य करत होतो. पण दुकानदारीण युवती शुरवीर अर्जुनासम होती. अर्जुनाने ह्या भीष्माला आता शर-शय्येवर झोपवावं तसा प्रसंग उभा होता माझ्या समोर. मग त्या अर्जुनाने ह्या भीष्माला पाणीही पाजलं.

मनातल्या गोष्टी

आता उठवु सारे रान

खरं तर आताच्या काळात हे झालंय हे चांगल आहे.जसे काही गंगेला तुमची पापं धुवायला पुर आलाय. जागं होणं कठीण असत. झोपेतील त्यांची तुमची माझी स्वप्ने खूप प्रिय असतात. स्वप्नांतच पुरात जीव गेला तर अशी मानसिक तयारी पण असते.

मनातल्या गोष्टी

भावनांचा बाजार

काहींच्या भावनांचा कधी कधी बाजार होतो
काही स्वतःहुन स्वखुषीने त्यांच्या भावना विकतात
काहींच्या भावनांना खरंच किंमत असते
आणि काही त्यांच्या भावना बाजारात विकल्या जात आहेत यापासुन अनभिज्ञ असतात

चारोळी

Capitalism

आपल्या सुखसुविधांसाठी आपण सामान्य माणसाचं भाष्य नगण्य समजतो.

मनातल्या गोष्टी

महायुद्ध

वेगळंच महायुद्ध

मनातल्या गोष्टी

सदाफुली

तुला फुले चार आली आणि मन सुखावले
तुझी हिरवळ पाहून मन नादात राहिले
जेव्हा येती ढग काळे होतो आनंदी मी फार
लाट सुखाचीच एक करी पायाला ही गार

कविता

महापुरुषांचा पराभव

महापुरुषांचा पराभव हा त्यांच्या विरोधकांनी नसतो केलेला. त्यांचे अनुयायी हेच त्यांच्या पराभवाला कारणीभूत असतात

मनातल्या गोष्टी

पोस्टमन

हाती लिहिलेली पत्रं तर झाली इतिहास जमा, पोस्टमन मात्र राहिला …. उपकारापुरता

मनातल्या गोष्टी