अपुरा
शिकविले शब्द नी दिली लेखणी
परी उण्या वाक्यांस अर्थ उमगेना
दिली पहार नी दिले पाणि
हुरहूर की जीवन कधी लागे
रोजच्या जगण्यातून सुचलेलं, भावलेलं आणि खटकलेलं मी इथे लिहितो. ही माझी वही — कधी विचार, कधी प्रश्न, कधी फक्त एक निरीक्षण.
अधिक वाचा →मी .... सारथ्य करत होतो. पण दुकानदारीण युवती शुरवीर अर्जुनासम होती. अर्जुनाने ह्या भीष्माला आता शर-शय्येवर झोपवावं तसा प्रसंग उभा होता माझ्या समोर. मग त्या अर्जुनाने ह्या भीष्माला पाणीही पाजलं.
वाचा →शिकविले शब्द नी दिली लेखणी
परी उण्या वाक्यांस अर्थ उमगेना
दिली पहार नी दिले पाणि
हुरहूर की जीवन कधी लागे
खरं तर आताच्या काळात हे झालंय हे चांगल आहे.जसे काही गंगेला तुमची पापं धुवायला पुर आलाय. जागं होणं कठीण असत. झोपेतील त्यांची तुमची माझी स्वप्ने खूप प्रिय असतात. स्वप्नांतच पुरात जीव गेला तर अशी मानसिक तयारी पण असते.
मनातल्या गोष्टीकाहींच्या भावनांचा कधी कधी बाजार होतो
काही स्वतःहुन स्वखुषीने त्यांच्या भावना विकतात
काहींच्या भावनांना खरंच किंमत असते
आणि काही त्यांच्या भावना बाजारात विकल्या जात आहेत यापासुन अनभिज्ञ असतात
तुला फुले चार आली आणि मन सुखावले
तुझी हिरवळ पाहून मन नादात राहिले
जेव्हा येती ढग काळे होतो आनंदी मी फार
लाट सुखाचीच एक करी पायाला ही गार
महापुरुषांचा पराभव हा त्यांच्या विरोधकांनी नसतो केलेला. त्यांचे अनुयायी हेच त्यांच्या पराभवाला कारणीभूत असतात
मनातल्या गोष्टी