चारोळी

भावनांचा बाजार

काहींच्या भावनांचा कधी कधी बाजार होतो
काही स्वतःहुन स्वखुषीने त्यांच्या भावना विकतात
काहींच्या भावनांना खरंच किंमत असते
आणि काही त्यांच्या भावना बाजारात विकल्या जात आहेत यापासुन अनभिज्ञ असतात

चारोळी