व्यापारी पेठ
मी .... सारथ्य करत होतो. पण दुकानदारीण युवती शुरवीर अर्जुनासम होती. अर्जुनाने ह्या भीष्माला आता शर-शय्येवर झोपवावं तसा प्रसंग उभा होता माझ्या समोर. मग त्या अर्जुनाने ह्या भीष्माला पाणीही पाजलं.
मनातल्या गोष्टीमी .... सारथ्य करत होतो. पण दुकानदारीण युवती शुरवीर अर्जुनासम होती. अर्जुनाने ह्या भीष्माला आता शर-शय्येवर झोपवावं तसा प्रसंग उभा होता माझ्या समोर. मग त्या अर्जुनाने ह्या भीष्माला पाणीही पाजलं.
मनातल्या गोष्टीखरं तर आताच्या काळात हे झालंय हे चांगल आहे.जसे काही गंगेला तुमची पापं धुवायला पुर आलाय. जागं होणं कठीण असत. झोपेतील त्यांची तुमची माझी स्वप्ने खूप प्रिय असतात. स्वप्नांतच पुरात जीव गेला तर अशी मानसिक तयारी पण असते.
मनातल्या गोष्टीमहापुरुषांचा पराभव हा त्यांच्या विरोधकांनी नसतो केलेला. त्यांचे अनुयायी हेच त्यांच्या पराभवाला कारणीभूत असतात
मनातल्या गोष्टी