← सर्व लेख
चारोळी · १७ जुलै २०२६ · १ मिनिट वाचन

भावनांचा बाजार

काहींच्या भावनांचा कधी कधी बाजार होतो
काही स्वतःहुन स्वखुषीने त्यांच्या भावना विकतात
काहींच्या भावनांना खरंच किंमत असते
आणि काही त्यांच्या भावना बाजारात विकल्या जात आहेत यापासुन अनभिज्ञ असतात

ता. क. माझे मजेत चालले आहे

लेखकाला पत्र लिहा

हा लेख वाचून काय वाटलं? तुमचं पत्र फक्त मला दिसेल, इथे प्रसिद्ध होणार नाही.

०
लेख कसा वाटला? (ऐच्छिक)

नाव आणि ईमेल फक्त पत्र वाचण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी वापरले जातात. ते कुठेही दाखवले जात नाहीत.