कविता

अपुरा

शिकविले शब्द नी दिली लेखणी
परी उण्या वाक्यांस अर्थ उमगेना
दिली पहार नी दिले पाणि
हुरहूर की जीवन कधी लागे

कविता

मी माझ्यासाठी

तु भेटशील का रे
कोडे हे उलगडशील का रे
दिसो नव्हे तु ह्या जगात
पण घरी माझ्याच वास

कविता

सदाफुली

तुला फुले चार आली आणि मन सुखावले
तुझी हिरवळ पाहून मन नादात राहिले
जेव्हा येती ढग काळे होतो आनंदी मी फार
लाट सुखाचीच एक करी पायाला ही गार

कविता