← सर्व लेख
कविता · १३ ऑक्टोबर २०२६ · १ मिनिट वाचन

मी माझ्यासाठी

तु भेटशील का रे
कोडे हे उलगडशील का रे

दिसो नव्हे तु ह्या जगात
पण घरी माझ्याच वास

हाक ऐकूनही कानी
दिसायाची आस ही भारी

तु जगी सापडो जरी नाही
तरी शोधायाची आस ही भारी

तु नाव सांगितले जरी नाही
तुला ओळखायाची आस ही भारी

विना ओळखूनही जरी का
तुला नाव द्यायाची आस ही भारी

लेखकाला पत्र लिहा

हा लेख वाचून काय वाटलं? तुमचं पत्र फक्त मला दिसेल, इथे प्रसिद्ध होणार नाही.

०
लेख कसा वाटला? (ऐच्छिक)

नाव आणि ईमेल फक्त पत्र वाचण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी वापरले जातात. ते कुठेही दाखवले जात नाहीत.